30 May 23 by Suresh Deshpande 647 SportsSports SportsSports
अमरावती येथे चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय चाचणी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या 19 वर्षाखालील गटामध्ये खेळाडू अनिश सोनटक्के,श्रेयस माने यांची महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड झाली खेळाडू व कोचीस यांचे हार्दिक अभिनंदन 💐

Tags:

Share Post